SL vs AUS ODI Squad 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर, ‘या’ धाकड फलंदाजाने पुनरागमन
SL vs AUS Series 2022: भानुका राजपक्षेचे पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मायदेशातील मालिकेसाठी श्रीलंकेच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. 30 वर्षीय खेळाडूने जानेवारीमध्ये आपली शॉक निवृत्ती जाहीर केली, पण एक आठवड्यानंतर माघार घेतली. त्यानंतर फिटनेसच्या कारणास्तव श्रीलंकेच्या भारत दौऱ्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
SL vs AUS ODI Squad 2022: पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाच सामन्यांच्या मायदेशातील मालिकेसाठी श्रीलंकेने (Sri Lanka) त्यांच्या 21 सदस्यीय वनडे संघात धाकड फलंदाज भानुका राजपक्षेची (Bhanuka Rajapaksa) निवड झाली आहे. विकेटकीपर-फलंदाज राजपक्षेला आयपीएलमधील (IPL) पंजाब किंग्जसाठी ब्रेकआउट कामगिरीनंतर संधी मिळण्याची अपेक्षा होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement