IND vs BAN 1st Test Day 1: श्रेयस अय्यर ठरला नशीबवान, चेंडू स्टंपला लागला पण तरीही नॉट आउट (Watch Video)

त्यामुळे मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले आहे.

Photo Credit - Twitter

IND vs BAN: चट्टोग्राम कसोटीत श्रेयस अय्यरची बॅट जोरात चालली आहे. दरम्यान, त्याला मैदानातही नशिबाची साथ मिळाली आहे. तर झाले असे की हुसैनच्या गोलंदाजीवर चेंडू  स्टंपला लागला पण वरून बेल्स पडले नाहीत. त्यामुळे मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले आहे. यामुळे तो त्याच्या विकेटसाठी नशीबवान ठरला आहे. इबादत हुसैनच्या 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. श्रेयस अय्यर त्याचा मायावी चेंडू समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्याचा परिणाम असा झाला की चेंडू त्याच्या ऑफ-स्टंपला लागला परंतु बेल्स जमिनीवर पडली नाही.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)