Shreyas Iyer ने बहिणीसोबत केला 'Tum-Tum' या ट्रेंडिंग गाण्यावर Dance, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हे तमिळ सिनेमातील तुम-तुम (TUM-TUM) गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकजण या गाण्यावर डान्स करून इन्स्टाग्रामवर रील बनवत आहेत.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करतो आणि चाहते ते व्हायरल करतात. असाच एक व्हिडिओ यावेळी त्याच्या बहिणीसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर तिच्यासोबत व्हायरल झालेल्या तुम-तुम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे तमिळ सिनेमातील तुम-तुम (TUM-TUM) गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकजण या गाण्यावर डान्स करून इन्स्टाग्रामवर रील बनवत आहेत. आता याच यादीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नावाचाही समावेश झाला आहे. श्रेयस अय्यरचा हा डान्स व्हिडिओ प्रंचड व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement