IND vs BAN 2nd ODI Live Update: श्रेयसचे अय्यरचे अर्धशतक, अक्षरसोबतची महत्त्वपूर्ण भागीदारी, भारताचे पुनरागमन

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

Shreyas Iyer Fifty: श्रेयस अय्यरने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 14वे अर्धशतक झळकावले आहे. अक्षर पटेलसह तो भारतीय डाव पुढे नेण्यात गुंतला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif