WI vs NZ: शिमरॉन हेटमायरने एका हाताने घेतला असा झेल, तुम्हीही पाहून व्हाल थक्क (Watch Video)

शिमरॉन हेटमायरने आपल्या क्षेत्ररक्षणाचा असा करिष्मा दाखवला, जो पाहून सगळेच त्याचे कौतुक करतील.

Photo Credit - Twitter

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (10 ऑगस्ट) झाला, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने 13 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरने आपल्या क्षेत्ररक्षणाचा असा करिष्मा दाखवला, जो पाहून सगळेच त्याचे कौतुक करतील. हेटमायरने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना एका हाताने असा झेल घेतला, जो तुम्हीही पाहून थक्क व्हाल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)