Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरने मिताली परुलकरसोबत बांधली लग्नगाठ, पहिला फोटो आला समोर

शार्दुल आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली. 15 महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे.

Shardul Thakur Wedding

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मिताली परुलकर यांचे आज (27 फेब्रुवारी 2023) लग्न झाले. शार्दुल मिरवणुकीसह पोहोचला, मिताली परुलकर (MITali Parulkar) देखील लाल रंगाच्या जोडीमध्ये सुंदर दिसत होती. यामधी सोशल मिडियावर यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. शार्दुल आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली. 15 महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे. शुक्रवारी या उत्सवाला सुरुवात झाली. पहिला हळदी मेहेंदी आणि संगीत समारंभ रविवारी झाला, ज्यामध्ये शार्दुल आणि मिताली यांनी रोमँटिक परफॉर्मन्स दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now