Shardul Thakur Catch Video: शार्दुल ठाकुरने सामारेषेवर घेतला आश्चर्यकारक झेल, षटकाराचे विकेटमध्ये केले रूपांतर, पाहा व्हिडिओ
भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम झेलने शार्दुलने (Shardul Thakur) रहमानउल्ला गुरबाजला अवघ्या 21 धावांवर बाद केले.
विश्वचषकाचा दहावा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारताने मजबूत पकड कायम ठेवली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम झेलने शार्दुलने (Shardul Thakur) रहमानउल्ला गुरबाजला अवघ्या 21 धावांवर बाद केले. ही विकेट हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. ठाकूरच्या या अप्रतिम झेलने चाहते आणि खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. या झेलसह शार्दुलने षटकार मारलेल्या चेंडूचे झेलमध्ये रूपांतर केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)