PAK Cricket Team New Captain शान मसूद बनला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार, शाहीन आफ्रिदीकडे टी-20 संघाचे नेतृत्व

तसेच, शान मसूदची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावरही त्यांची नजर आहे.

बाबर आझमने (Babar Azma) कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर लगेचच पीसीबीने(PCB) पुढील कसोटी कर्णधार आणि टी-20 कर्णधाराची नियुक्ती केली आहे. दोन फॉरमॅटच्या कर्णधारांची नावे लगेचच जाहीर करण्यात आली आहेत. अजून एकदिवसीय सामन्याची जबाबदारी कुणालाही देण्यात आलेली नाही. शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-20 संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तसेच, शान मसूदची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावरही त्यांची नजर आहे. (हे देखील वाचा: Virat Lovely Video To Watch Anushka: अनुष्का शर्माला पाहण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न, ड्रेसिंग रूमच्या बाहेर डोकावताना दिसला)

Tags

Babar Azam Babar Azam captaincy Babar Azam Pakistan Captain Babar Azam Steps Down Babar Azam Steps Down From Pakistan Captain Pakistan Pakistan Captain Babar Azam Pakistan cricket board Pakistan Cricket Team Pakistan Cricket Team Captaincy Pakistan New Captain Pakistan T20I Captain Pakistan Test captain PCB Shaheen Shah Afridi Shaheen Shah Afridi Pakistan T20I Captain Shan Masood Shan Masood Pakistan Test Captain पाकिस्तान पाकिस्तान T20I कर्णधार पाकिस्तान कसोटी कर्णधार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तान क्रिकेट संघ पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार पाकिस्तान नवीन कर्णधार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम बाबर आझम बाबर आझम कर्णधार बाबर आझम पद सोडले बाबर आझम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार झाले शान मसूद शान मसूद पाकिस्तान कसोटी कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तान T20I कर्णधार