Shah Rukh Khan Takes Asha Bhosle's Cup: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या 'या' कृती जिंकले सर्वांचे मन

अभिनेता शाहरुख खानने देखील आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली होती.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामान्यावेळी अभिनेता शाहरुख खानच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अभिनेता शाहरुख खानने देखील आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली होती. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याच्या बाजूला आशा भोसले बसलेल्या पाहायला मिळत आहे. यावेळी आशा भोसले रिकामी चहाचा कप आणि बशी घेऊन बसल्या असतात. हे पाहून बाजूला बसलेला शाहरुख उठतो. आशा भोसले यांच्या हातातली कप-बशी घेतो आणि तो ठेवायला जातो.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement