IND vs NZ 2nd T20 Live Update: टीम इंडियाला दुसरा झटा, शुभमन गिलनंतर सलामीवीर इशान किशन बाद

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

Ishan kishan (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 100 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर इशान किशन 19 धावा करून धावबाद झाला. टीम इंडियाचा स्कोर 46/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement