RCB vs GT, IPL 2024 Live Score Update: गुजरातला दुसरा धक्का, दोन धावा करून गिल आऊट, सिराजला मिळाली दुसरी विकेट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची कामगिरीही काही विशेष झाली नाही. गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत.

RCB vs GT, IPL 2024 52th Match: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची कामगिरीही काही विशेष झाली नाही. गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी साठी आलेल्या गुजरातला दुसरा धक्का लागला आहे. गुजराचा टायटन्सचा स्कोर 14/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement