IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: बांगलादेशला दुसरा धक्का, सिराजने अनामूल हकला केले बाद

प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे.

Mohammad Siraj (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. मोहम्मद सिराजने दहाव्या षटकात बांगलादेशला दुसरा धक्का दिला आहे. अनामूल हक 29 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement