Sarfaraz Khan Out Video: रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सरफराज खान धावबाद, संतापलेल्या रोहित शर्माने फेकली कॅप (Watch Video)
सरफराज खानसाठी (Sarfaraz Khan) त्याचा पदार्पण कसोटी सामना संस्मरणीय ठरला, त्याने स्फोटक पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, या संस्मरणीय खेळीमध्ये एक वाईट आठवन देखील जोडली गेली.
IND vs ENG 3rd Test: सरफराज खानसाठी (Sarfaraz Khan) त्याचा पदार्पण कसोटी सामना संस्मरणीय ठरला, त्याने स्फोटक पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, या संस्मरणीय खेळीमध्ये एक वाईट आठवन देखील जोडली गेली, प्रत्यक्षात तो धावबाद झाला परंतु त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे नाही तर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चुकीमुळे. यानंतर तो, त्याचे वडील आणि स्टँडवर बसलेले सर्व चाहते खूप निराश झाले, पण रोहित शर्मा इतका संतापला की त्याने रागाच्या भरात आपली टोपी काढून फेकून दिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)