India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update: सरफराज-पंत जोडीने केला कहर, भारताने न्यूझीलंडवर मिळवली आघाडी
चौथ्या षटकात आलेल्या रचिन रवींद्रच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने रिव्हर्स शॉट मारत भारताला आघाडी मिळवून दिली. पंत आता आक्रमक फलंदाजी करत आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या षटकात आलेल्या रचिन रवींद्रच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने रिव्हर्स शॉट मारत भारताला आघाडी मिळवून दिली. पंत आता आक्रमक फलंदाजी करत आहे. त्याने 70 चेंडूत 70 अशी वैयक्तिक धावसंख्या गाठली आहे.
Tags
India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update
New Zealand
New Zealand National Cricket Team
India National Cricket Team
Bengaluru
IND vs NZ 1st Test
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Bengaluru Test
Rohit Sharma
Team India
Team India vs New Zealand
Test Serie
न्यूझीलंड
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
बंगळुरू
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
कानपूर
कानपूर कसोटी
रोहित शर्मा
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
कसोटी मालिका
ind वि NZ
भारत वि न्यूझीलंड
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard
IND vs NZ 1st Test 2024
IND vs NZ 1st Test Live Score Update
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement