Sara Tendulkar झाली 24 वर्षाची ! सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिले 'हे' कॅप्शन

सारा तेंडुलकरने तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर एक फोटो पोस्ट केला आहे.

Sara Tendulkar (Photo - Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकरने नुकतीच 24 वर्षाची झाली आहे. नुकताच 12 ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस झाला. या निमित्ताने तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या पोस्ट ला तिने ' 24 feels good' असे कॅप्शन दिले आहे. पहा सारा ने पोस्ट केलेला फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement