Sanju Samson ला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधून वगळले, चाहत्यांनी BCCI वर व्यक्त केला संताप

यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

Sanju Samson (Photo Credit - Twitter)

IND vs NZ 2nd ODI 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. शिखर धवनने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) प्लेइंग इलेव्हनचा भाग नाहीत, त्यांच्या जागी अनुक्रमे दीपक हुडा (Deepak Hooda) आणि दीपक चहर (Deepak Chahar) यांचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर चाहते सैरभैर झाले. सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले चाहत्यांना अजिबात आवडले नाही. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)