आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन जलवा; पंजाब किंग्ज विरुद्ध ठोकले दमदार शतक

आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने आपला जलवा दाखवला आहे.

संजू सॅमसन विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने आपला जलवा दाखवला आहे. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध सामन्यात शतकीय कामगिरी केली आहे. तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याने पहिले शतक ठोकले आहे ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now