ENG vs NZ World Cup 2023: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी विश्वचषक ट्रॉफीसोबत दिसला सचिन तेंडुलकर, पाहा व्हिडिओ
आयसीसीने गेल्या मंगळवारी (3 ऑक्टोबर) घोषित केलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 चा जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय दिग्गजाची नियुक्ती केली आहे. याच कारणामुळे सहा वेळा विश्वचषक खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्रॉफी उचलून व्यासपीठावर आणली.
विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) च्या 13व्या आवृत्तीचा बिगुल वाजला आहे, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) आमनेसामने आहेत. या सामन्यात किवी कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसला, ज्याचा व्हिडिओ चर्चेत आहे. आयसीसीने गेल्या मंगळवारी (3 ऑक्टोबर) घोषित केलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 चा जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय दिग्गजाची नियुक्ती केली आहे. याच कारणामुळे सहा वेळा विश्वचषक खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्रॉफी उचलून व्यासपीठावर आणली.
Tags
Adil Rashid
Ben Stokes
Chris Woakes
Daryl Mitchell
David Willey
Dawid Malan
Devon Conway
England
England vs New Zealnd
England vs New Zealnd Live Streaming Online
Glenn Phillips
Gus Atkinson
Harry Brook
ICC Cricket World Cup 2023
Ish Sodhi
James Neesham
Joe Root
Jonny Bairstow
Jos Buttler
Liam Livingstone
Lockie Ferguson
Mark Chapman
Mark Wood
Matt Henry
Mitchell Santner
Moeen Ali
new zealand
Rachin Ravindra
Reece Topley
Sachin Tendulkar
Sam Curran
Tim Southee
Tom Latham
Trent Boult
Will Young
आदिल रशीद
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023
इग्लंड
इंग्लंड वि न्यूझीलंड लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
ईश सोधी
ख्रिस वोक्स
गस ऍटकिन्सन
ग्लेन फिलिप्स
जेम्स नीशम
जॉनी बेअरस्टो
जो रूट
जोस बटलर
टिम साउथी
टॉम लॅथम
ट्रेंट बोल्ट
डॅरिल मिशेल
डेविड मलान
डेव्हिड विली
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
बेन स्टोक्स
मार्क चॅपमन
मार्क वुड
मिचेल सँटनर
मॅट हेन्री
मोईन अली
रचिन रवींद्र
रीस टोपले
लियाम लिव्हिंगस्टोन
लॉकी फर्ग्युसन
विल यंग
सचिन तेंडुलकर
सॅम करन
हॅरी ब्रूक
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement