Sachin Tendulkar Remembers His Childhood Coach Ramakant Achrekar: गुरु रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत सचिन तेंडुलकराने शेअर केला ह्रदयस्पर्शी पोस्ट
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरांनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरांनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन तेंडुलकरांनी त्यांच्या बालपणीचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये गुरु रमाकांत आचरेकर आणि सचिन यांचा बालपणीचा फोटो आहे. सचिनने लिहके आहे की, ज्या माणसाने मला क्रिकेटर बनवले, त्यांनी मला शिकवलेले धडे आयुष्यभर माझ्यासोबत राहिले, त्यांच्या जयंतीदिनी मला खुप आठवण येते. आचरेकर सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
पाहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement