Sachin Tendulkar 50th Birthday: सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या एका गेटला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचे नाव, ट्विट करुन सचिनने मानले आभार
ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरला विशेष मान मिळाला आहे. जगातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक असलेल्या सिडनी क्रिकेट मैदानावर आज सचिनचे नाव अजरामर झाले आहे.
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरला विशेष मान मिळाला आहे. जगातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक असलेल्या सिडनी क्रिकेट मैदानावर आज सचिनचे नाव अजरामर झाले आहे. खरं तर, सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) च्या एका गेटला सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा यांचे नाव देण्यात आले आहे. यासह सचिन हा त्याचा सहकारी ब्रायन लारासह पहिला बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनला आहे ज्याचे नाव या स्टेडियममध्ये आहे. हे तेच गेट आहे, ज्यातून आता येणारे सर्व क्रिकेटपटू लारा-तेंडुलकर गेटमधूनच मैदानात जातील. तसेच मिळालेल्या या सन्मानामुळे सचिनने ट्विट करुन आभार मानले आहे.
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement