IND A vs PAK A Final Live Score Update: रियान परागने गोलंदाजीत केला कहर, पाकिस्तानविरुद्ध दोन चेंडूंत घेतले दोन बळी

गट फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत पुन्हा कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Emerging Asia Cup Final 2023: पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाशी सामना होत आहे. गट फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत पुन्हा कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रियान परागने दोन चेंडूत दोन बळी घेतले आहे. पाकिस्तानचा स्कोर 191/5

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement