RR vs SRH IPL 2021 Match 27: Jos Buttler याचे ‘रॉयल’ शतक, राजस्थानचे सनरायझर्सला विजयासाठी 221 धावांचे विशाल टार्गेट
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सलामी फलंदाज जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 220 धावांचा डोंगर उभारला आणि ‘ऑरेंज आर्मी’ला विजयासाठी 221 धावांचे विशाल टार्गेट दिलं आहे. बटलरने सर्वाधिक 124 धावांची खेळी केली यामध्ये त्यांनी 11 चौकार आणि 8 षटकार खेचले.
RR vs SRH IPL 2021 Match 27: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सलामी फलंदाज जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 220 धावांचा डोंगर उभारला आणि केन विल्यमसनच्या ‘ऑरेंज आर्मी’ला विजयासाठी 221 धावांचे विशाल टार्गेट दिलं आहे. बटलरने सर्वाधिक 124 धावांची खेळी केली यामध्ये त्यांनी 11 चौकार आणि 8 षटकार खेचले. कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) 48 धावांची खेळी केली. रियान पराग 15 धावा आणि डेविड मिलर 7 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, हैदराबादचे गोलंदाजांनी आज निराशाजनक कामगिरी केली. संदीप शर्मा, राशिद खान (Rashid Khan) व विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट काढली.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
Jos Buttler
Jos Buttler IPL 2021
Rajasthan Royals
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad 2021
RR
RR vs SRH 2021
RR vs SRH IPL 2021
SRH
SRH vs RR IPL 2021
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
जोस बटलर
जोस बटलर आयपीएल 2021
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement