RR vs GT, IPL 2023 Score Update: राजस्थान रॉयल्स संघाची पडली चौथी विकेट, राशिद खानने आर अश्विनला बनवले आपला शिकार

सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9-9 सामने खेळले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्सचे 6 आणि राजस्थान रॉयल्सचे 5 विजय आहेत.

GT Team

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 48 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9-9 सामने खेळले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्सचे 6 आणि राजस्थान रॉयल्सचे 5 विजय आहेत. गुजरात टायटन्सचा 12 गुणांसह +0.532 चा निव्वळ रन रेट आहे, तर राजस्थान रॉयल्सचा 10 गुण आणि निव्वळ रन रेट +0.800 आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्स संघाला चौथा मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोअर 63/4.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement