Romario Shepherd BlockBuster Finish: शेवटच्या षटकात रोमॅरियो शेफर्डचा कहर, चौकार -षटकारासह ठोकल्या 32 धावा; पाह व्हिडिओ
शेवटच्या 4 षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पण मुंबईसाठी सर्वात मोठा हिरो रोमॅरियो शेफर्ड होता, त्याने शेवटच्या षटकात 32 धावा देत मुंबई इंडियन्सला 234 धावांपर्यंत नेले.
MI vs DC, IPL 2024 20th Match: वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. एकीकडे, संघाची सुरुवात चांगली झाली होती, आणि आता ती देखील उंचावर संपली आहे. शेवटच्या 4 षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पण मुंबईसाठी सर्वात मोठा हिरो रोमॅरियो शेफर्ड होता, त्याने शेवटच्या षटकात 32 धावा देत मुंबई इंडियन्सला 234 धावांपर्यंत नेले. एके काळी एमआयला 215 धावांची धावसंख्याही गाठणे अवघड आहे असे वाटत होते, पण शेफर्डने असे षटकार-चौकार मारले की वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)