IND vs SA Series 2023: मोठी बातमी! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी Rohit Sharma करणार टी-20 संघाचे नेतृत्व तर KL Rahul करणार वनडे संघाचे नेतृत्व
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे, कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते.
सध्या भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे, कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे तर केएल राहुल (KL Rahul) वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. (हे देखील वाचा: India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून 45 खेळाडू जाणार, बीसीसीआयने व्हिसासाठी केला अर्ज)
पाहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement