IND vs AFG T20 संघाच्या घोषणेपूर्वी Rohit Sharma भारतात परतला, Video Viral
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतात परतला आहे. 11 जानेवारीपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका (IND vs AFG T20 Series) सुरू होत असल्याने, रोहित 3 सामन्यांच्या मालिकेसाठी संघाचा भाग असेल की नाही याबद्दल प्रत्येकजण विचार करत आहे.
Rohit Sharma Video: केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय (IND Beat SA) मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतात परतला आहे. 11 जानेवारीपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका (IND vs AFG T20 Series) सुरू होत असल्याने, रोहित 3 सामन्यांच्या मालिकेसाठी संघाचा भाग असेल की नाही याबद्दल प्रत्येकजण विचार करत आहे. पण हे भारतीय संघाच्या घोषणेनंतरच कळेल. (हे देखील वाचा: BCCI Releases India A Squad: इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा, रजत पाटीदार आणि सरफराज खानला मिळाली संधी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)