India vs New Zealand 1st Test Day 3 Live Score Update: रोहित शर्मा निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, भारताने दुसरी विकेट गमावली
प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दहा विकेट गमावून 402 धावा केल्या आणि 356 धावांची मोठी आघाडी घेतली.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दहा विकेट गमावून 402 धावा केल्या आणि 356 धावांची मोठी आघाडी घेतली. दरम्यान, भारताने दुसऱ्या डावात दुसरा मोठा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 116/2
1ST Test. WICKET! 21.5: Rohit Sharma 52(63) b Ajaz Patel, India 95/2 https://t.co/8qhNBrs1td #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

