2007 T20 विश्वचषक विजयाच्या आठवणीत रमला ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, पहा व्हिडिओ
टीम इंडियाने 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला हरवून पहिले टी-20 विश्वचषक जेतेपद काबीज केले होते. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर एस श्रीसंतने पकडलेल्या कॅचच्या आठवणी अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. या क्षणाचा उल्लेख आजही केला जातो. त्या फायनल सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माने त्या विजयाच्या क्षणाची आठवण करून दिली.
टीम इंडियाने (Team India) 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला हरवून पहिले टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जेतेपद काबीज केले होते. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर एस श्रीसंतने (S Sreesanth) पकडलेल्या कॅचच्या आठवणी अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्या फायनल सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) त्या विजयाच्या क्षणाची आठवण करून दिली आणि युवराजने तो झेल का पाहिला नाही यामागचे कारण स्पष्ट केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement