Rohit-Virat Gold Video: सेंच्युरियन येथे विराट कोहलीच्या वीर फाइटबॅकचे रोहित शर्माने केले कौतुक, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) दुसऱ्या डावात एकतर्फी लढत दिली त्याच्याशिवाय कोणताच गोलंदाज पिचवर टिकू शकला नाही.

Virat Kohli And Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) दुसऱ्या डावात एकतर्फी लढत दिली त्याच्याशिवाय कोणताच गोलंदाज पिचवर टिकू शकला नाही. विराट कोहलीच्या या फाइटबॅकचे कौतुक करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) दिसुन आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम, असा करणारा ठरला तो पहिला फलंदाज)

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement