IND vs BAN Test Series 2022: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा असु शकतो उपलब्ध, संघ व्यवस्थापनाला दिली माहिती
पुढील कसोटी सामन्यात रोहित शर्मा संघात सामील होवु शकतो अशी माहिती मिळत आहे. संघासाठी सलामीच्या फलंदाजीतही रोहितला पर्याय म्हणून शुभमन गिलला खेळवले जात आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित (Rohit Sharma) आगामी कसोटी सामन्यासाठी टीममध्ये परतताना दिसू शकतो.
Rohit Sharma: एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माही अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. पुढील कसोटी सामन्यात रोहित शर्मा संघात सामील होवु शकतो अशी माहिती मिळत आहे. संघासाठी सलामीच्या फलंदाजीतही रोहितला पर्याय म्हणून शुभमन गिलला खेळवले जात आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित (Rohit Sharma) आगामी कसोटी सामन्यासाठी टीममध्ये परतताना दिसू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्माने संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement