Rohit Sharma New Record: रोहित शर्मा विराट आणि धवनच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील, केला 'हा' मोठा पराक्रम

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो.

Rohit Sharma (Photo Credit - Twiter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 203) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात सामना रंगत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो. दरम्यान रोहितने मोठा विक्रम केला आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6,000 चा टप्पा गाठला आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहली, धवन आणि वॉर्नर हे तीनच फलंदाज होते आता रोहितनेही या खास क्लबमध्ये सहभागी झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement