IND vs AUS 1st T20: रोहित शर्मा आज सर्वांना करू शकतो चकित; कोहलीकडून करुन घेवु शकतो 'हे' काम, ओपनिंग नाही

विराट कोहलीला (Virat Kohli) सलामी देण्यासाठी आवाज उठवला जात आहे. पंरतु विराट कोहली सामन्यात गोलंदाजी करताना दिसुन आला तर नवल वाटायला नको

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात आज तुम्हाला काही नवीन पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण विराट कोहलीला (Virat Kohli) सलामी देण्यासाठी आवाज उठवला जात आहे. पंरतु विराट कोहली सामन्यात गोलंदाजी करताना दिसुन आला तर नवल वाटायला नको. कारण तो सरावाच्या वेळी गोलंदाजी करताना दिसला होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) काहीतरी नवीन करून पाहण्यास तयार असल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now