Rohit-Virat Bromance Video: हातात वर्ल्ड कप आणि खांद्यावर तिरंगा, दोघांचा आनंद गगनात मावेना (Watch Viral Video)

भारत संघाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहीत शर्मा आणि फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohit And Virat video PC TW

Rohit-Virat Bromance Video: भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) विजेतेपद मिळालं आहे. भारत संघाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहीत शर्मा आणि फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विजयानंतर दोघेही ट्रॉफी घेताना आणि भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे. विराट आणि रोहित शर्माचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान दोघांन्ही आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा- भारताला दुहेरी झटका, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या