IND vs PAK सामन्याआधी रोहित शर्मा आणि बाबर आझमने केले फोटोशुट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आयसीसीनेही (ICC) सर्व कर्णधारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रविवार पासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी सर्व संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. T20 विश्वचषकापूर्वी भारतासह 16 संघांचे कर्णधार एकमेकांना भेटले. आयसीसीनेही (ICC) सर्व कर्णधारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोशूटमध्ये भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाबर आझम (Babar Azam) यांनीही एकत्र फोटोशूट केले आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाले आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांनी यावर सुंदर कमेंटही केल्या आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement