KKR vs RCB 1st Match Toss Update: पहिल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली, केकेआर करणार प्रथम फलंदाजी

केकेआरने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याच वेळी, आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे.

KKR vs RCB (Photo Credit - X)

KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. केकेआरने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याच वेळी, आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप साल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL 2025 आईपीएल 2025 इंडियन प्रीमियर लीग 2025 टाटा आईपीएल Ajinkya Rahane Eden Gardens Eden Gardens Pitch Report Eden Gardens Weather Eden Gardens Weather Report Eden Gardens Weather Update How To Buy KKR vs RCB How To Buy KKR vs RCB IPL 2025 Ticket indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 KKR KKR vs RCB KKR vs RCB 1st Match KKR vs RCB 1st Match Live Score KKR vs RCB 1st Match Live Scorecard KKR vs RCB 1st Match Score KKR vs RCB 1st Match Scorecard KKR vs RCB Live Score KKR vs RCB Live Scorecard KKR vs RCB Live Streaming KKR vs RCB Live Streaming in India KKR vs RCB Score KKR vs RCB Scorecard kolkata Kolkata Knight Riders Kolkata Knight Riders Cricket Team Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Kolkata Pitch report Kolkata Weather Kolkata Weather Report Kolkata weather update Rajat Patidar RCB royal challengers bengaluru Royal Challengers Bengaluru Cricket Team Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL अजिंक्य रहाणे आयपीएल आयपीएल २०२५ इंडियन प्रीमियर लीग ईडन गार्डन्स कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता पिच रिपोर्ट कोलकाता वेदर अपडेट कोलकाता वेदर कंडिशन कोलकाता वेदर रिपोर्ट टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement