RCB vs CSK IPL 2021: धोनीने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, सिंगापुरच्या फटकेबाजाचे RCB कडून पदार्पण
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात शारजाह येथे ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 35 व्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला पहिले फलंदाजीला बोलावले. बेंगलोरने संघात दोन बदल करत नवदीप सैनीचा समावेश केला तर टिम डेव्हिडला आयपीएल पदार्पणाची संधी दिली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 35 व्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला (RCB) पहिले फलंदाजीला बोलावले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement