RCB vs CSK IPL 2021: शार्दूल ठाकूरचा बेंगलोरला दुहेरी झटका, AB de Villiers पाठोपाठ पडिक्क्ल पॅव्हिलियनमध्ये
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शार्दूलने 17 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर पहिले एबी डिव्हिलिअर्सला सुरेश रैनाकडे झेलबाद केले आणि अखेरच्या चेंडूवर अर्धशतक करून खेळणाऱ्या देवदत्त पडिक्क्लला अंबाती रायुडूच्या हाती कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे आरसीबीने 140 धावांवर तीन विकेट गमावल्या.
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शार्दूलने 17 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर पहिले एबी डिव्हिलिअर्स (AB de Villiers) आणि अखेरच्या चेंडूवर अर्धशतक करून खेळणाऱ्या देवदत्त पडिक्क्लला (Devdutt Padikkal) पॅव्हिलियनमध्ये धाडलं.
पडिक्क्ल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement