RR vs RCB, IPL 2024 19th Match Live Score Update: आरसीबीने राजस्थानला दिले 184 धावांचे लक्ष्य, कोहली शतक झळकावून नाबाद परतला

दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Virat Kohli (Photo Credit - X)

RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) हा सामना खेळवला जात आहे. लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामीवीर विराट कोहलीने सर्वाधिक 113 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 184 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abid Mushtaq Akash Deep Alzarri Joseph Anuj Rawat Avesh Khan Bengaluru Cameron Green Dhruv Jurel Dinesh Karthik Donovan Ferreira Faf du Plessis Glenn Maxwell Himanshu Sharma Jos Buttler Karn Sharma Kuldeep Sen Kunal Singh Rathore Lockie Ferguson Mahipal Lomror Manoj Bhandage Mayank Dagar Mohammed Siraj Nandre Burger Navdeep Saini Prasidh Krishna Rajan Kumar Rajasthan Royals Rajasthan Royals Squad Rajat Patidar Ravichandran Ashwin Reece Topley Riyan Parag Rovman Powell Sandeep Sharma Sanju Samson Saurav Chauhan Shimron Hetmyer Shubham Dubey Suyash Prabhudessai Swapnil Singh Tanush Kotian Tom Curran Tom Kohler-Cadmore Trent Boult Vijaykumar Vyshak Virat Kohli Will Jacks Yash Dayal Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अनुज रावत अल्झारी जोसेफ आकाश दीप आबिद मुश्ताक आवेश खान कर्ण शर्मा कुणाल सिंग राठौर कुलदीप सेन कॅमेरॉन ग्रीन ग्लेन मॅक्सवेल जोस बटलर टॉम करन टॉम कोहलर-कॅडमोर ट्रेंट बोल्ट डोनोवन फरेरा तनुष कोटियन दिनेश कार्तिक ध्रुव जुरेल नवदीप सैनी नांद्रे बर्गर प्रसीध कृष्णा फाफ डू प्लेसिस मनोज भंडागे मयंक डागर महिपाल लोमरोर मोहम्मद सिराज यश दयाल यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रजत पाटीदार रविचंद्रन अश्विन राजन कुमार राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स संघ रियान पराग रीस टोपले रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू रोवमन पॉवेल लॉकी फर्ग्युसन विजयकुमार विशक विराट कोहली विल जॅक्स शिमरॉन हेटमायर शुभम दुबे संजू सॅमसन संदीप शर्मा सुयश प्रभुदेसाई सौरव चौहान स्वप्नील सिंग हिमांशू शर्मा