WPL 2023 Auction Live Update: आरसीबीने रिचा घोषवर लावला मोठा दाव, 1.90 कोटी रुपयांना घेतले विकत

WPL 2023 मध्ये एकूण 5 संघ (मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स) सहभागी होत आहेत.

WPL Auction (Photo Credit - File)

महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव होत आहे. WPL 2023 मध्ये एकूण 5 संघ (मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स) सहभागी होत आहेत. आज या 448 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे, ज्यांना बीसीसीआयने लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले आहे. रिचा घोषला आरसीबीने 1.90 कोटींना विकत घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement