Ravindra Jadeja Milestone: उस्मान ख्वाजाला बाद करून रवींद्र जडेजाने रचला इतिहास, 'या' खास क्लबमध्ये झाला सामील

उस्मान ख्वाजाची विकेट घेतल्यानंतर जडेजाने टीम इंडियाकडून 250 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतलेल्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इतिहास रचला आहे. उस्मान ख्वाजाची विकेट घेतल्यानंतर जडेजाने टीम इंडियाकडून 250 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतलेल्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. कसोटीत 250 बळी पूर्ण करणारा जडेजा भारताचा आठवा गोलंदाज ठरला आहे. यासह, तो 250 कसोटी बळी आणि 2500 कसोटी धावा करणारा सर्वात वेगवान भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दुसरा वेगवान खेळाडू बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now