Ashwin kissing the hand of Shami: सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेतल्यानंतर रविचंद्रन अश्विनने मोहम्मद शमीच्या हाताला केले किस, फोटो व्हायरल
मोहम्मद शमीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेतले. मोहम्मद शमीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. विश्वचषकात 4 वेळा 5 बळी घेणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, सामन्यानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 327 धावांत गडगडला. या सामन्यात मोहम्मद शमीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेतले. मोहम्मद शमीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. विश्वचषकात 4 वेळा 5 बळी घेणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, सामन्यानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवी अश्विन शमीच्या हाताला किस करत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement