Ravi Shastri Bathrobe Look: रवी शास्त्रीने बाथरोब लूकमध्ये शेअर केला फोटो म्हणाले “मी आकर्षक”

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला आणि फोटोला कॅप्शन दिले, "मी मोहक आहे, मी खोडकर आहे, मी साठ वर्षांचा आहे." पाहा फोटो

Ravi Shastri Bathrobe Look

Ravi Shastri Bathrobe Look: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला आणि फोटोला कॅप्शन दिले, "मी मोहक आहे, मी खोडकर आहे, मी साठ वर्षांचा आहे." रवी शास्त्री सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात समालोचक म्हणून काम करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू रवी त्याच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्टसाठी देखील ओळखले जाता.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now