Rajasthan Beat Lucknow: राजस्थानने लखनौचा केला 20 धावांनी पराभव, राहुल आणि पूरणची अर्धशतकी खेळी वाया, सॅमसन ठरला हिरो

या सामन्यात राजस्थानने 20 धावांनी सामना जिंकला आहे.

RR vs LSG, IPL 2024 4th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 20 धावांनी सामना जिंकला आहे. तत्तपुर्वी, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानने लखनौसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 82 धावांची नाबाद खेळी केली. लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने सर्वाधिक 64 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक दोन बळी घेतले.

Tags

Indian Premier League Indian Premier League 2024 IPL IPL 2024 Jaipur Jos Buttler KL Rahul kolkata Knight Riders LSG Lucknow Super Giants Mumbai Indians Nicholas Pooran Punjab Kings Quinton de Kock R Ashwin Rajasthan Royals Rajasthan Royals and Lucknow Super Giants Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Royal Challengers Bangalore RR RR and LSG RR vs LSG Sanju Samson Sawai Mansingh Stadium Shimron Hetmyer Sunrisers Hyderabad Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2024 Tata IPL Tata IPL 2024 Trent Boult Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अश्विन रोस्टन आयपीएल आयपीएल 2024 आर. आरआर आरआर आणि एलएसजी आरआर वि एलएसजी इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2024 एलएसजी केएल राहुल कोलकाता नाईट रायडर्स क्विंटन डी कॉक जयपूर जोस बटलर टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2024 टाटा इंडियन प्रीमियर लीग ट्रेंट बोल्ट निकोलस पूरन पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स राजस्थान रॉयल्स वि लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर लखनौ सुपर जायंट्स शिमरॉन हेटमायर संजू सॅमसन सनरायझर्स हैदराबाद सवाई मानसिंग स्टेडियम