Rajasthan Beat Bangalore: राजस्थानने आरसीबीचा 6 विकेट्सने केला पराभव, बटलरने षटकार ठोकून शतक केले पूर्ण
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखुन बंगळुरुचा पराभव केला आहे.
RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखुन बंगळुरुचा पराभव केला आहे. त्ततपुर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 113 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानने 19.1 षटकात सामना जिंकला. राजस्थानकडून जाॅस बटलरने 100 (नाबाद) तर संजू सॅमसनने 69 धावांची सर्वाधिक खेळी खेळली.
Tags
Abid Mushtaq
Akash Deep
Alzarri Joseph
Anuj Rawat
Avesh Khan
Bengaluru
Cameron Green
Dhruv Jurel
Dinesh Karthik
Donovan Ferreira
Faf du Plessis
Glenn Maxwell
Himanshu Sharma
Jos Buttler
Karn Sharma
Kuldeep Sen
Kunal Singh Rathore
Lockie Ferguson
Mahipal Lomror
Manoj Bhandage
Mayank Dagar
Mohammed Siraj
Nandre Burger
Navdeep Saini
Prasidh Krishna
Rajan Kumar
Rajasthan Royals
Rajasthan Royals Squad
Rajat Patidar
Ravichandran Ashwin
Reece Topley
Riyan Parag
Rovman Powell
Sandeep Sharma
Sanju Samson
Saurav Chauhan
Shimron Hetmyer
Shubham Dubey
Suyash Prabhudessai
Swapnil Singh
Tanush Kotian
Tom Curran
Tom Kohler-Cadmore
Trent Boult
Vijaykumar Vyshak
Virat Kohli
Will Jacks
Yash Dayal
Yashasvi Jaiswal
Yuzvendra Chahal
अनुज रावत
अल्झारी जोसेफ
आकाश दीप
आबिद मुश्ताक
आवेश खान
कर्ण शर्मा
कुणाल सिंग राठौर
कुलदीप सेन
कॅमेरॉन ग्रीन
ग्लेन मॅक्सवेल
जोस बटलर
टॉम करन
टॉम कोहलर-कॅडमोर
ट्रेंट बोल्ट
डोनोवन फरेरा
तनुष कोटियन
दिनेश कार्तिक
ध्रुव जुरेल
नवदीप सैनी
नांद्रे बर्गर
प्रसीध कृष्णा
फाफ डू प्लेसिस
मनोज भंडागे
मयंक डागर
महिपाल लोमरोर
मोहम्मद सिराज
यश दयाल
यशस्वी जैस्वाल
युझवेंद्र चहल
रजत पाटीदार
रविचंद्रन अश्विन
राजन कुमार
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघ
रियान पराग
रीस टोपले
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
रोवमन पॉवेल
लॉकी फर्ग्युसन
विजयकुमार विशक
विराट कोहली
विल जॅक्स
शिमरॉन हेटमायर
शुभम दुबे
संजू सॅमसन
संदीप शर्मा
सुयश प्रभुदेसाई
सौरव चौहान
स्वप्नील सिंग
हिमांशू शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement