Wellington Weather Updates IND vs NZ 1st T20I: वेलिंग्टनमध्ये पावसाने खेळ केला खराब, या वेळेपर्यंत सामना सुरू न झाल्यास सामना होईल रद्द
वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार्या मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे लांबणीवर पडला आहे. याचा परिणाम असा झाला की, दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना वेळेवर सुरू झालेला नाही. वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार्या मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे लांबणीवर पडला आहे. याचा परिणाम असा झाला की, दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही. या दरम्यान चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही की कट ऑफची वेळ देखील समोर आली आहे. म्हणजेच, वेलिंग्टन, न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार, जर सामना रात्री 9.46 (भारतीय वेळेनुसार दुपारी 2.16) पर्यंत सुरू झाला नाही तर तो सामना रद्द केला जावु शकतो.
Tags
1st T20
Amazone Prime
dd sports
Hardik Pandya
Ind
IND Vs NZ
IND vs NZ 1st T20 Live Streaming Online
IND vs NZ T20I
IND vs NZ T20Is
India
India Vs New Zealand
India vs New Zealand T20I Series
India vs New Zealand T20Is
Kane Williamson
Live Match DD Sports
Live Streaming Online
Live Streaming Online Amazone Prime
Live Streaming Online India
new zealand
NZ
Wellington Weather Updates
अॅमेझॉन प्राइम
केन विल्यमसन
टी-२०
डीडी स्पोर्ट्स
थेट प्रवाह ऑनलाइन
न्यूझीलंड
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement