PAK vs SL Asia Cup 2023: कोलंबोमध्ये पाऊस सुरूच, पाकिस्तान - श्रीलंका सामन्यात नाणेफेकला उशीर

दोघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पावसामुळे नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही.

आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत गुरुवारी (14 सप्टेंबर) पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) संघ आमनेसामने येणार आहेत. दोघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पावसामुळे नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही. हा सामना जिंकणारा संघ 17 सप्टेंबरला भारताविरुद्ध अंतिम फेरीत खेळेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement