India Beat Bangladesh: भारतीय संघाच्या विजयावर राहुल गांधींनी आनंद केला व्यक्त, खास व्हिडीओ शेअर करत केले अभिनंदन 

काॅंग्रेस नेते राहुल गांधींनीही भारतीय संघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

Photo Credit - Twitter

अ‍ॅडलेडमध्ये बुधवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BNG) पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने (Team India) उपांत्य फेरीतील (Semi Finals) आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. या विजयानंतर सगळेजण भारतीय संघाचे अभिनंदन करत आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) भारतीय संघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला, आणि त्यांनी खास व्हिडीओ शेअर करत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement