Umesh Yadav यांच्या वडिलांच्या निधनावर PM Narendra Modi यांनी पाठवले पत्र, दिलासा देत सांगितली 'ही' मोठी गोष्ट

भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे 22 फेब्रुवारीला तिसऱ्या कसोटीपूर्वीच निधन झाले, गेल्या काही महिन्यांपासून वडिलांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे 22 फेब्रुवारीला तिसऱ्या कसोटीपूर्वीच निधन झाले, गेल्या काही महिन्यांपासून वडिलांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांचे सांत्वन केले आहे आणि एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेले पत्र ट्विटरवर शेअर करत उमेश यादव यांनी लिहिले आहे की, माझ्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now