PM Modi Meets Team India: पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, विराट कोहलीने मानले आभार (See Post)
पंतप्रधानांनी खेळाडूंची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही पंतप्रधानांना टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद सुपूर्द केले.
PM Modi Meets Team India: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही पंतप्रधानांना टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद सुपूर्द केले. या भेटीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार मानले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
पाहा पोस्ट
Tags
ICC Men's T20 World Cup 2024
ICC T20 World Cup
ICC T20 World Cup 2024
Indian Cricket Team
indian national cricket team
Kohli
Narendra Modi
PM Narendra Modi
T20 World Cup
T20 World Cup 2024
Virat Kohli
आयसीसी टी-20 विश्वचषक
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024
कोहली
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2024
नरेंद्र मोदी
पीएम नरेंद्र मोदी
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement