IPL 2021: PBKS सामना सुरू होताच MS Dhoni याचे द्विशतक, CSK कडून 200वा आयपीएल सामना खेळण्यासाठी सुपर किंग्स ‘कॅप्टन’ मैदानात
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीसाठी पंजाब किंग्स विरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवझर होणार सामना खास ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना धोनीच्या टी-20 कारकिर्दीतील 200वा सामना आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीसाठी (MS Dhoni) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवझर होणार सामना खास ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना धोनीच्या टी-20 कारकिर्दीतील 200वा सामना आहे. पंजाब किंग्सविरुद्ध टॉससाठी मैदानावर उतरताच धोनीने हा कारनामा केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) धोनीने सीएसकेसाठी 176 सामने खेळले असून चॅम्पियन्स टी-20 लीगमध्ये संघाकडून 24 सामन्यात झळकला आहे. शिवाय, माजी भारतीय कर्णधाराने 2016-17 हंगामात 30 आयपीएल सामन्यांमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंटचे प्रतिनिधित्व केले होते.
Tags
Chennai Super Kings
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
PBKS vs CSK
PBKS vs CSK 2021
PBKS vs CSK IPL 2021
Punjab Kings
Punjab Kings Vs Chennai Super Kings
Punjab Kings vs Chennai Super Kings 2021
Punjab Kings Vs Chennai Super Kings IPL 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज वि चेन्नई सुपर किंग्ज 2021
पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज 2021
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement